Sobat Foundation

1

या प्रवासात तुम्ही सहभागी होऊ शकता .

मागील साडे-चार वर्षापासून आपल्या प्रेम ,विश्वास व पाठिंब्यामुळे आम्ही ग्रामीण भागात अखंड आरोग्य सेवा पुरवू शकत आहोत. तुमच्या सहभागातून मोठा बदल घडू शकतो.

आर्थिक देणगी

वैद्यकीय उपकरणे

स्वयंसेवक म्हणून सहभाग

आरोग्य शिबिरांचे आयोजन

सहभाग - Sobat Foundation

या प्रवासात तुम्ही सहभागी होऊ शकता

मागील साडेचार वर्षांपासून आपल्या प्रेम, विश्वास व पाठिंब्यामुळे आम्ही ग्रामीण भागात अखंड आरोग्य सेवा पुरवू शकत आहोत. तुमच्या सहभागातून मोठा बदल घडू शकतो

४+ वर्षे सेवा
९००+ मासिक रुग्ण
२४/७ आकस्मिक सेवा

सहभागाचे मार्ग

तुम्ही विविध प्रकारे आमच्या उपक्रमांना साथ देऊ शकता

१. आर्थिक देणगी

जाणीव रुग्णालय मासिक खर्च

  • OPD सेवा (९०० रुग्ण) ₹१,०८,०००
  • प्रयोगशाळा (३६० रुग्ण) ₹४०,०००
  • आकस्मिक सेवा व डे-केअर (२५ रुग्ण) ₹४०,०००
  • मोफत औषधी वितरण ₹१५,०००
  • रुग्णवाहिका इंधन ₹१५,०००
  • घरभाडे ₹१०,०००
  • विजेचे बिल ₹४,०००

सामुदायिक आरोग्य उपक्रम

  • आरोग्यदूत मासिक मानधन ₹१,०००
  • विशेषज्ञ शिबीर ₹१०,०००
  • मासिक OPD (१८० रुग्ण) ₹२७,०००
  • प्रवास खर्च ₹६,०००
  • घरभाडे ₹२,५००
  • आरोग्यसेविका मानधन ₹३,०००

क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

  • पारितोषिक आणि कार्यक्रम व्यवस्था ₹१,१०,०००

स्वतःचे रुग्णालय बांधकाम

  • एकूण अंदाजित खर्च ₹२.३ कोटी

२. उपकरणे व साहित्य देणगी

आवश्यक उपकरणे

  • रुग्णवाहिका / चार चाकी वाहन ₹१८ लक्ष
  • ५ किलोवॅट सोलर व्यवस्था ₹२.५ लक्ष
  • इलेक्ट्रोलाईट मशीन ₹५०,०००

३. स्वयंसेवक म्हणून सहभाग

क्रीडा महोत्सव

खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची संधी.

आरोग्य शिबीर

आरोग्य शिबिरांदरम्यान तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय सहकार्य करण्याची संधी.

आजच सहभागी व्हा!

तुमची छोटीशी मदत देखील ग्रामीण समाजाच्या आरोग्यसेवेत मोठा बदल घडवू शकते.